• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२८ वर्षीय तरुणीवर दोन वर्षापासून अत्याचार !

पोलिसांनी घेतले संशयित आरोपीला ताब्यात

editor desk by editor desk
February 13, 2023
in एरंडोल, क्राईम
0
खबबळजनक : सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग

एरंडोल : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील २८ वर्षीय तरुणीवर एकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती  कि, एरांडोल तालुक्यातील एका गावात एका २८ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. एका २८ वर्षीय तरुणाने २०२१ पासून तील तिला वारवार माझे तुझ्यावर प्रेम आहे सांगून मी तुझ्याशी लग्न करेल म्हणत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला आहे. तिच्यावर नेहमी त्याच्या घरी अत्याचार केला त्यानंतर फिर्यादी तरुणीने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला असता त्याने दि १२ डिसेंबर २०२२ रोजी तरुणीला भररस्त्यावर हात पकडून त्याच्या घरी घेवून जात पुन्हा जबरदस्तीने अत्याचार केला या प्रकरणी २८ वर्षीय तरुणीने कासोदा पोलिसात धाव घेत संशयित आरोपी मनोहर बापू पाटील (वय २८) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि नीता कायटे हे करीत आहेत. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Previous Post

३३ लाखांच्या साबण चोरीप्रकरणी एकास अटक

Next Post

महिला नगरसेविकेचा जळगावात विनयभंग

Next Post
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

महिला नगरसेविकेचा जळगावात विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group