Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फरार आरोपीस स्थागुशाने घेतले ताब्यात !
    क्राईम

    फरार आरोपीस स्थागुशाने घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskFebruary 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    भडगाव पोलिस ठाण्यात अत्याचाराच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने परिसरातून बेड्या ठोकल्या. विजय दशरथ पाटील (२५, रा. यशवंत नगर, भडगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. बुधवारी भडगाव बसस्थानक बलात्कारातील संशयित आरोपी विजय पाटील हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो भडगाव बसस्थानक परिसरामध्ये असल्याची माहिती बुधवारी मिळाली होती.

    यांनी केली कारवाई
    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाने पोह लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, रणजीत जाधव सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक नेमण्यात आले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आधी मुलगा बुडाला… वाचवायला गेलेले वडीलही बुडाले! अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

    August 27, 2026

    पोलिसांचा ‘एमपीडीए’चा धडाका ; चाळीसगावच्या वाजिद खानची नागपूर कारागृहात रवानगी !

    August 27, 2026

    अल्पवयीन मुलीचा पाठलाग, ; आरोपीला न्यायालयाचा दणका, ६ महिने सश्रम कारावास!

    August 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.