• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तुम्हाला माहित आहे का ? प्रेमात गुलाबच का देतात ?

editor desk by editor desk
February 7, 2023
in राष्ट्रीय, सामाजिक
0
तुम्हाला माहित आहे का ? प्रेमात गुलाबच का देतात ?

आजपासून जगभर व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात होत आहे आणि १४ फेब्रुवारीपर्यंत चालतो. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोझ डे ने होते. या दिवशी लोकं आपल्या प्रियकर प्रियसीला रोझ देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. असंख्य जोडपी वर्षभर व्हॅलेंटाईन वीकची वाट पाहत असतात. रोझ डे दरवर्षी ७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.

रोझ डेच्या काही दिवस आधी बाजारात लाल, पिवळा, गुलाबी, पांढरा असे अनेक रंगाचे गुलाब बाजारात उपलब्ध होत आहेत. रोझ डे हा तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप चांगला दिवस मानला जातो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला रोझ डे का साजरा केला जातो आणि त्याचा नेमका इतिहास काय आहे याची सविस्तर माहिती सांगणार आहोत.

गुलाबाचं प्रेमसंबंधाशी खूप जून नातं आहे. ग्रीक आणि रोमन सभ्यतेत गुलाबाला प्रेमाची देवी एफ्रोडिटी आणि वीनसबरोबर जोडलं गेलं आहे. देवांचं जेवण अमृत होतं. प्रेमाचे देवता क्यूपिड जेव्हा त्यांची आई देवी वीनससाठी अमृत घेऊन आले तेव्हा त्यांनी त्या अमृताचे काही थेंब त्या जागेवर शिंपडले. त्याच जागी पहिलं गुलाब उगवलं, अशी कथा सांगितली जाते. रोझ डेच्या दिवशी लोक त्यांचे प्रेम त्यांच्या आवडीच्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात. काही लोकं वर्षभर मनामध्ये साठवून ठेवलेले प्रेम यादिवशी गुलाबाचे फुल देऊन आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात. हा दिवस प्रेमीयुगुलांच्या आयुष्यात महत्वाचा मानला जातो.

काय आहे इतिहास
गुलाबाचे फूल हे आपल्या भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, मुघल बेगम नूरजहाँला लाल गुलाब खूप आवडत होते. असे म्हणतात की, नूरजहाँचे मन प्रसन्न करण्यासाठी तिचा नवरा रोज ताजे गुलाब तिच्या वाड्यात पाठवत असे. दुसर्‍या कथेनुसार, राणी व्हिक्टोरियाच्या काळात, लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबांची देवाणघेवाण करण्याची परंपरा सुरू केली. असे मानले जाते की, व्हिक्टोरियन आणि रोमन देखील गुलाबाने त्यांचे प्रेम व्यक्त करायचे.

Previous Post

घरातून अल्पवयीन मुलीस पळविले

Next Post

जबरदस्त फीचर्समध्ये ग्राहकांना उपलबद्ध होणार हि चारचाकी !

Next Post
जबरदस्त फीचर्समध्ये ग्राहकांना उपलबद्ध होणार हि चारचाकी !

जबरदस्त फीचर्समध्ये ग्राहकांना उपलबद्ध होणार हि चारचाकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group