• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२३ वर्षीय महिलेचा विनयभंग ; पोलिसात गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
February 5, 2023
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जळगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील एका तरुणाने तू माझ्याशी लग्न कर म्हणत २३ वर्षीय महिलेचा हात धरून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार तालुक्यातील एका गावात नोव्हेंबर महिन्यात घडला असून शुक्रवारी महिलेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि,  २३ वर्षीय विवाहिता ही जळगाव तालुक्यातील एका गावात कुटुंबासह वास्तव्यास आहे. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता विवाहिता घरासमोर उभी होती. अचानक त्या ठिकाणी एक तरुण दुचाकीवरून आला. तू माझ्याशी लग्न कर, असे बोलून त्याने विवाहितेचा हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर विवाहितेच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. याबाबत तीन महिन्यांनंतर विवाहितेने तालुका पोलिसात तक्रार दिली.

Previous Post

आधी लग्न मग पतीनेच बनविला तो व्हिडीओ !

Next Post

युवासेनेच्या (बाळासाहेबांची शिवसेना) तालुका प्रमुखपदी महाजन व काटोले !

Next Post
युवासेनेच्या (बाळासाहेबांची शिवसेना) तालुका प्रमुखपदी महाजन व काटोले !

युवासेनेच्या (बाळासाहेबांची शिवसेना) तालुका प्रमुखपदी महाजन व काटोले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !
कृषी

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !

May 24, 2025
दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group