• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिवशाही बसने दुचाकीस्वरास उडवले ; दोन जखमी !

editor desk by editor desk
February 4, 2023
in एरंडोल, क्राईम
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

एरंडोल : प्रतिनिधी

धुळ्याकडून येणारी शिवशाही बसने बसस्थानकात वळण घेत असतांना समोरून येणारी दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जखमी झाले असल्याचे समजते. सदर घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास बस स्थानका जवळ घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, बस स्थानकाजवळ धुळ्याकडून येणाऱ्या शिवशाही बसणे दुचाकी स्वार साक्री तालुक्यातील दाम्पत्य जळगांव तालुक्यातील आसोदा येथे नातेवाईकांकडे नवसाच्या कार्यक्रमानिमित्त जात होते. धुळे बस आगाराची गाडी एरंडोल आगारात वळण घेत असतांना मोटार सायकलस्वार राकेश हरी बच्छाव (वय 36), योगीता राकेश बच्छाव (वय 28), कार्तिक राकेश बच्छाव (वय 6) आणि भाग्यश्री राकेश बच्छाव (वय 9) बसला धडकल्याने झालेल्या अपघातात कार्तिक राकेश बच्छाव आणि भाग्यश्री राकेश बच्छाव यांना गंभीर दुखापत झाले. त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

अपघातात बसमधील प्रवासी आणि वाहक-चालक यांना कोणतीही इजा झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर घटना नॅशनल हायवे नंबर सहा व स्थानकाजवळ असल्याने प्रवाशांनी व नागरिकांनी गर्दी केली

Previous Post

मोठी बातमी : चोपड्यातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा !

Next Post

पोलिसांनी काढली गुन्हेगारांची पोलिसांची धिंड

Next Post
पोलिसांनी काढली गुन्हेगारांची पोलिसांची धिंड

पोलिसांनी काढली गुन्हेगारांची पोलिसांची धिंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 19, 2025
चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !
क्राईम

चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !

May 19, 2025
बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !
क्राईम

बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

May 19, 2025
खळबळजनक : मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग !
क्राईम

खळबळजनक : मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग !

May 19, 2025
जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी
जळगाव

जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी

May 18, 2025
सुंदर त्वचेसाठी ‘या’ टिप्स आहे महत्वाच्या !
lifestyle

सुंदर त्वचेसाठी ‘या’ टिप्स आहे महत्वाच्या !

May 18, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group