• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रुग्णाने केला डॉक्टरावर हल्ला ; पोलिसात गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
February 3, 2023
in क्राईम, मुक्ताईनगर
0
रुग्णाने केला डॉक्टरावर हल्ला ; पोलिसात गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी 

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ.विजय भास्कर जाधव यांनी उधारी मागितल्याच्या कारणावरून ब्रिजलाल सूर्यभान पाटील याने विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे कि,  डॉ. विजय जाधव हे गुरुवारी सकाळी १० वाजेदरम्यान नेहमीप्रमाणे सुकळी गावातील काही रुग्णांना तपासून मागील उधारी घेण्याकरिता ब्रिजलाल सूर्यभान पाटील, रा. सुकळी, ता. मुक्ताईनगर यांच्याकडे गेले. त्यावेळी उधारीचे पैसे मागितल्याचा राग येऊन ब्रिजलालने डॉ. जाधव यांना शिवीगाळ करत रागाचे भरात विळ्याने डाव्या गालावर मारहाण केली.

यावेळी आनंदा साहेबराव पाटील, सदाशिव कैलास पाटील, सीताराम श्रीराम पाटील अशांनी सदर भांडण सोडवासोडव केली. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ब्रिजलाल सूर्यभान पाटील याचे विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Previous Post

अखेर सत्यजितने मारली बाजी !

Next Post

डमी मालक दाखवीत प्लॉट विक्री करणारी टोळी अटकेत !

Next Post
डमी मालक दाखवीत प्लॉट विक्री करणारी टोळी अटकेत !

डमी मालक दाखवीत प्लॉट विक्री करणारी टोळी अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group