• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रियकरासोबत राहण्यासाठी आईने घेतला १३ वर्षीय मुलाचा जीव !

editor desk by editor desk
February 2, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
प्रियकरासोबत राहण्यासाठी आईने घेतला १३ वर्षीय मुलाचा जीव !

मुंबई : वृत्तसंस्था 

देशातील प्रेमातून झालेल्या हत्येच्या घटनेत दिवसेदिवस वाढ होत असतांना दिसत आहे. तर गुजरातच्या भरूचमध्ये आईने प्रियकरासोबत राहण्यासाठी आपल्याचा मुलाची हत्या केली. येथील सोनम सोसायटीमध्ये राहणारा 13 वर्षांचा क-कृष्णा 23 जानेवारीला घरातून बेपत्ता झाला होता. याबाबत त्याची आई ममता देवी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली होती आणि संशय व्यक्त करत तिने सांगितलं की, तिच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे. यादरम्यान 31 जानेवारीला अंकलेश्वरमध्ये 13 वर्षाच्या एका मुलगा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह त्याच मुलाचा होता जो काही दिवसांआधी बेपत्ता झाला होता.

याप्रकरणाच्या चौकशीतून एक धक्कादायक बाब समोर आली. मंगळवारी पोस्ट पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, मुलाचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला आणि त्याच्या गळ्यावर जखमांच्या खुणाही आहेत.

रिपोर्ट समोर आल्यावर पोलिसांचा मुलाच्या आईवर संशय वाढला. मृतकाची आई ममता देवीची चौकशी करत असताना समजलं की, तिचं तिच्या दिरासोबत 8 वर्षापासून अनैतिक संबंध आहेत. तसेच असंही समोर आलं की, प्रियकरासोबत राहण्यासाठी महिलेने त्याच्यासोबत मिळून मुलाच्या हत्येचा प्लान केला होता. पोलिसांनी ममता देवीचा प्रियकर भागवत सिंह यालाही अटक केली आहे. चौकशी दरम्यान त्याने स्वीकारलं की, त्याने पुतण्याची हत्या केली. आरोपीने पुढे सांगितलं की, ममता देवीसोबत त्याचं अफेअर सुरू होतं आणि दोघांना लग्नाचा निर्णय घेतला होता. पण पती आणि मुलगा अडथळा ठरत होते. दोघांनी आधी मुलाला आणि नंतर पतीला मारण्याचा प्लान केला होता.

Previous Post

बालकांचे आयुष्य धोक्यात : पोषण आहारच्या गोण्या गोठ्यात !

Next Post

जळगावात अल्पवयीन प्रेमीयुगुलांना पोलिसांचा दणका !

Next Post
जळगावात अल्पवयीन प्रेमीयुगुलांना पोलिसांचा दणका !

जळगावात अल्पवयीन प्रेमीयुगुलांना पोलिसांचा दणका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध
कृषी

खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group