Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य ; गुन्हा दाखल !
    क्राईम

    सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य ; गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskJanuary 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावात सात वर्षे मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे या परिसरातीलच एकाने सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी बहुर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी  की तालुक्यातील एका गावातील सात वर्षीय मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. या सात वर्षीय मुलास एकाने दिनांक २५ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास बिस्कीटचा पुडा घेण्यासाठी सोबत नेऊन संशयित आरोपीने त्याच्या घरात नेत आतील दरवाजा बंद करीत त्या सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी मुलाच्या आईने पहूर पोलिस स्थानकात संशयित आरोपी सुरेश भोई याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहे पोलिसांनी तात्काळ या आरोपीस अटक केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह; गांधली गावात शोककळा

    December 13, 2025

    माणुसकीला काळीमा; अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणारा पोलिस फरार

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.