Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खासगी बसचा भीषण अपघात : २० जखमी तर १ ठार !
    क्राईम

    खासगी बसचा भीषण अपघात : २० जखमी तर १ ठार !

    editor deskBy editor deskJanuary 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलढाणा : वृत्तसंस्था 

    राज्यातील बहुचर्चित महामार्ग म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसापासून अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. रात्री खासगी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाच्या मृत्यू झाला. तर २० प्रवासी जखमी झाले. राज्यातील सर्वात वेगवान महामार्ग म्हणून ओळख असलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका सुरू आहेत.

    नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणारी खासगी बस देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ उलटली. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

    रात्री बस समृद्धी महामार्गावर मध्यभागी उलटली. त्यानंतर अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात होते. प्रवासी रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना धडक दिली. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    कर्की फाट्यावर अपूर्ण पुलामुळे सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशमूर्ती नेताना भक्तांना तारेवरची कसरत !

    September 13, 2026

    रिचार्ज अपडेट करताना बँक खात्यावर डल्ला; वृद्धाचे तब्बल १० लाख लंपास

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.