दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून. मेष रास आजचा आपला दिवस अनुकूल असेल. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. तब्येची काळजी घ्या. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींना साधनेसाठी अनुकुल दिवस आहे. विद्यार्थ्यांना आज यश मिळेल. वृषभ रास आज संमिश्र पद्दतीचा दिवस आहे. कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल. नोकरीत अनेकांचे सहकार्य मिळेल. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. सरकारी कामात यश मिळेल. मिथुन रास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्रांसोबत जुन्या गोष्टी आठवून वेळ घालवाल. नोकरीत आपले वर्चस्व राहील. आरोग्याची काळजी घ्या. कला-साहित्य क्षेत्रात कल राहील,…
Author: Team Live Maharashtra News
देशात विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पाेलीस अधीक्षक एम राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय हुतात्मा दिन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांच्या तीन पथकांनी हवेत तीन फैरी झाडून शहिदांना अभिवादन केले. पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त पोलीस परेडचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस परेडचे नेतृत्व राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी केले. दहशतवाद्यांशी मुकाबला, नैसर्गिक आपत्ती, अतिरेकी हल्ला व दंगल यामध्ये नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करताना शहीद झालेल्या देशभरातील पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यात आली. या शहिदांमध्ये जिल्ह्यातील…
आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होण्याचे प्रमाण हि वाढले आहे. अशातच जालन्यामधून अपघाताची बातमी समोर येत आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारातील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील निरंकारी पंपासमोर रात्री साडेनऊला मोटार cआणि ट्रॅक्टरची समोरासमोर जबर धडक होऊन यामध्ये बापलेकाचा जागीच मृत्यू झाला त्यांचे धडावेगळे झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने मृतांचे शव ट्रॅक्टर खालून काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय बदनापूर येथे पाठवले आहेत. नेश्वर साहेबराव साबळे, युवराज ज्ञानेश्वर साबळे आणि आत्माराम कारभारी…
जेवताना आपल्याला काहीतरी तोंडी लावायला हवं असत. म्हणजे लोणची, चटणी, पापड, कोशिंबीर यासारखे पदार्थ तोंडी लावायला हवे असतात. पण तुम्हाला माहित आहे का? काकडी कांद्याचे स्वादिष्ट रायते सुद्धा तुम्ही तोंडी लावायला करू शकता. काकडी कांद्याचे स्वादिष्ट रायते घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. साहित्य काकड्या, कांदे, दही, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, मिरेपूड, जिरेपूड, साखर, मीठ, कोथिंबीर कृती सर्वप्रथम, काकड्या व कांदे सोलून घ्या आणि बारीक चिरुन घ्या. दही चांगल्याने घुसळून घ्या. मिरच्या उभ्या चिरा. दह्यात बारीक चिरलेले पदार्थ टाका. त्यात तिखट, साखर आणि चवीनुसार मीठ टाका. सर्व मिश्रण एकजीव करा आणि या मिश्रणात वरुन जिरेपूड,…
दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून. मेष रास आजचा आपला दिवस आनंदाचा असेल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तब्येतीत सुधारणा दिसून येईल. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींना साधनेसाठी अनुकुल दिवस आहे. विद्यार्थ्यांना आज अधिक मेहनत करावी लागेल. वृषभ रास आजच्या दिवस सर्व बाजूनी चांगला सिद्ध होईल. मित्रमैत्रिणीसोबत वेळ मजेत जाईल. नोकरीत अनेकांचे सहकार्य मिळेल. सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. मिथुन रास आजचा दिवस अनुकूल आहे. यश मिळेल. नोकरीत आपले वर्चस्व राहील. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. आरोग्याची काळजी घ्या.…
झारखंड मधून एक मन सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. पिकनिकला गेलेल्या ६ मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे सर्व विद्यार्थी बारावीच्या वर्गात शिकत होते. याबाबत अधिक माहिती अशी कि, या मुलांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. आधी दोन विद्यार्थी धरणात उतरले आणि थोड्याच वेळात बुडू लागले. हे पाहून इतर मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी धरणात उड्या मारल्या. मात्र काही मिनिटातच सहा मित्र धरणात बुडाले, त्यातील एक जण वाचला आहे. शाळेतील मुखाध्यापकांनी सांगितल्यानुसार हे सर्व विद्यार्थी मंगळवारी सकाळी शाळेच्या गणवेशात घरातून बाहेर पडले. पण वर्गात न जाता सर्वजण धरणावर फिरायला गेले. त्या दिवशी वर्गात जवळापास १६-१७ जण अनुपस्थित होते. जनीश…
अल निनोचा वाढता प्रभाव आणि सततचा खंड यामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होत मान्सूनने चार दिवस उशिराने निरोप घेतला. पाऊस कमी झाल्याने राज्याची चिंता वाढली आहे. दरवर्षी मान्सून १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून संपूर्ण देशातून माघार घेतो. यंदा चार दिवस गुरुवारी तो परतला. महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण ११ टक्क्यांनी घेतले असून, काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. राज्यात सरासरीच्या ८८.६ इतका पाऊस झाला असून पावसाचे प्रमाण ११. ४ टक्क्यांनी घटले आहे. याचा परिणाम राज्यातील पाणीपुरवठा आणि उत्पादनावर होणार आहे. या वर्षी नेहमीपेक्षा आठ दिवस उशिरा २५ सप्टेंबरच्या मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केला होता. यंदा मान्सून १९ ऑक्टोबर रोजी देशाच्या उर्वरित भागातून बाहेर पडला…
मंच्युरियन हे जवळपास सगळ्यांनाच आवडत. मंच्युरियन आपण घरी सुद्धा करून खाऊ शकतो. मंच्युरियन हे घरी बनवायला अतिशय सोप्प आहे. मंच्युरियन घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. साहित्य कोबी, मैदा, कांदापात, ढोबळी मिरची,लाल तिखट, पांढरी मिरी पावडर, गरम मसाला, आल लसूण पेस्ट, लसूण, तेल, मीठ कृती सर्वप्रथम, कोबी, कांदापात, ढोबळी मिरची बारीक चिरुन घ्यावी. या चिरलेल्या भाज्यांमध्ये मैदा, लाल तिखट, गरम मसाला, पांढरी मिरी पावडर, आल लसूण पेस्ट, हळद मीठ घालावे. हे मिश्रण भज्यांप्रमाणे भिजवून घ्यावे गरम तेलात मंच्युरियन तळावेत. तयार आहे मंच्युरियन.
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मल्याळम टीव्ही दिग्दर्शक आदित्यन यांचे निधन झाले आहे. आदित्यनचे वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झाले आणि यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, 19 ऑक्टोबर ला सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तत्काळ तिरुवअनंतपुरम येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आदित्यन यांचं अंतिम दर्शन भारत भवन, तिरुअनंतपुरम येथे ठेवण्यात येईल, त्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येतील. मल्याळम मधील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ‘संथावनम’ चं दिग्दर्शन त्यांनी केलं. या शोमधून त्यांना इंडस्ट्रीत विशेष ओळख मिळाली. इंडस्ट्रीतील सर्वानी शोक व्यक्त करत दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली आहे.
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असेल. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. आज तुम्हाला अनेक लाभ होण्याची शक्यता आहे. . आज तब्येतीची काळजी घ्यावी. वृषभ रास आजचा दिवस वृषभ राशींच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. अचानक एखादा मोठा फायदा होण्याचा योग आहे. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. मिथुन रास मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस छान असणार आहे. व्यवसायात अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मिळेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. कर्क रास…

