मंच्युरियन हे जवळपास सगळ्यांनाच आवडत. मंच्युरियन आपण घरी सुद्धा करून खाऊ शकतो. मंच्युरियन हे घरी बनवायला अतिशय सोप्प आहे. मंच्युरियन घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
साहित्य
कोबी, मैदा, कांदापात, ढोबळी मिरची,लाल तिखट, पांढरी मिरी पावडर, गरम मसाला, आल लसूण पेस्ट, लसूण, तेल, मीठ
कृती
सर्वप्रथम, कोबी, कांदापात, ढोबळी मिरची बारीक चिरुन घ्यावी. या चिरलेल्या भाज्यांमध्ये मैदा, लाल तिखट, गरम मसाला, पांढरी मिरी पावडर, आल लसूण पेस्ट, हळद मीठ घालावे. हे मिश्रण भज्यांप्रमाणे भिजवून घ्यावे गरम तेलात मंच्युरियन तळावेत. तयार आहे मंच्युरियन.