साहित्य तुर डाळ, जिरे,हळद, मोहरी, हिंग, तेल, कोथिंबीर कृती सर्वप्रथम, तूर डाळ धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये तूर डाळ शिजवून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करा. गरम तेलात जिरे मोहरीची फोडणी द्या. त्यानंतर त्यात हिंग, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाका. त्यात शिजवलेली डाळ घाला. डाळ चांगली शिजू द्यावी. तयार आहे मसाला डाळ.
Author: Team Live Maharashtra News
आंध्र प्रदेशातील विजयनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे . आंध्र प्रदेशातील विजयनगरमध्ये दोन पॅसेंजर ट्रेनची धडक झाली आहे. या घटनेत तब्ब्ल दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप तेथे बचावकार्य सुरु आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, विशाखापट्टनम- रायगडा पॅसेंजर ट्रेन रुळावर उभी होती. त्याचवेळेला मागून येणाऱ्या विशाखापट्टनम-पलासा पॅसेंजरने उभ्या असलेल्या ट्रेनला जोरदार धडक दिली. यामुळे पॅसेंजरचे तीन डबे रुळावरून खाली उतरले. या अपघातात पॅसेंजरच्या तीन डब्यांचं मोठं नुकसान झाल आहे. या भीषण अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. दोन्ही ट्रेनमध्ये फसलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं…
दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून. मेष रास आजचा आपला दिवस अनुकूल असेल. आज सगळी कामे वेळेवर पूर्ण होतील. त्यामुळे कामाचा ताण हलका होईल.तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. गुंवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. वृषभ रास आज तुम्हाला तुमचे नशीब साथ देईल. काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबासठी वेळ देता येईल. काळजी घ्यावी. मिथुन रास आजचा दिवस संमिश्र आहे. मित्रांसोबत वेळ घालवता येईल. नोकरीत कामाचा ताण राहील. आरोग्याची काळजी घ्या. संगीत क्षेत्रात कल राहील. कर्क रास आज तुम्ही आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवल्याने…
शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान असून आता 4 नोव्हेंबरला शनिदेव मार्गस्थ होणार आहेत. या स्थितीचा फायदा राशिचक्राच्या बारा राशींवर होणार आहे. पण काही राशींना याचा खूप फायदा होणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. वृषभ रास या काळात वृषभ राशींच्या लोकांना हा काळ खूपच शुभ असणार आहे. व्यवसायात भरभराट होईल. उत्पनात वाढ होईल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी संधी मिळेल. मिथुन रास या काळात मिथुन राशींच्या लोंकाना हा काळ सकारात्मकतेने भरलेला असणार आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती उत्तम असेल. कुंभ रास या काळात कुंभ राशींच्या लोकांना काही मोठे निर्णय घ्यावे…
हॉलिवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध विनोदवीर अभिनेता मॅथ्यू पेरी याचं निधन झालं आहे. अभिनेता त्याच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला आहे. या घटनेमुळे हॉलिवूड सेलिब्रिटींना आणि अभिनेत्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अमेरिकेतील प्रसिद्ध विनोदवीर अभिनेता मॅथ्यू पेरी यांनी वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. घडलेल्या घटनेमुळे हॉलिवूड सेलिब्रिटींना आणि अभिनेत्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘चार्ल्स इन चार्ज’च्या माध्यमातून मॅथ्यू त्यांनी करियरची सुरुवात केली होती. मॅथ्यूने त्याच्या सोशल मिडियावर केलेली शेवटची पोस्टची चर्चा होत आहे. ‘ए नाइट इन द लाइफ ऑफ जिमी रियरडन’ च्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या भेटीला…
राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील हनुमानगढ मध्ये कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली या अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, हनुमानगढच्या टाऊन पोलिस स्टेशन हद्दीतील नोरंगदेसरजवळ शनिवारी संध्याकाळी कार आणि ट्रकमध्ये जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात कारमधील 7 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सोने चांदीच्या भावातील चढ- उत्तर सुरूच असून 28 ऑक्टोंबर रोजी सोन्याच्या भावात ६००रुपयांची वाढ होऊन ते 62 हजार दोनशे रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले मे नंतर सोने पुन्हा एकदा 62 हजार च्या पुढे गेले आहे चांदीच्याही भावात शनिवारी आठशे रुपयांची वाढ झाली व ती 73 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. अमेरिकन डॉलरचे दर वधारल्याने हे भाव वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. दसऱ्याच्या पूर्वीपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहे. गुरुवार २४ ऑक्टोंबर रोजी सोन्याच्या भावात पाचशे रुपयांची वाढ झाली. मात्र शुक्रवारी पुन्हा दोनशे रुपयांची घसरण होऊन 61 हजार 600 रुपये प्रति तोळ्यावर आले होते. मात्र शनिवार २८ ऑक्टोबर रोजी 600 रुपयांची वाढ…
दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे भविष्य जाणून घ्या महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून. मेष रास आजचा आपला दिवस अनुकूल असेल. आज नोकरीत कामाचा ताण हलका होईल.तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. वृषभ रास आज तुम्हाला तुमचे नशीब साथ देईल. एखाद्याला उधार दिलेले पैसे आज परत मिळतील. कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल. वाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी. मिथुन रास आजचा दिवस संमिश्र आहे. मित्रांसोबत वेळ घालवता येईल. नोकरीत कामाचा ताण राहील. आरोग्याची काळजी घ्या. संगीत क्षेत्रात कल राहील. कर्क रास आज तुम्ही आवडत्या…
जळगाव । आसोदा येथील जितेंद्र आनंदा कुंभार यांच्या वीजभट्टीवर शनिवारी दुपारी २ वाजता अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याठिकाणी चार लाखाचे रॉ-मटेरियल होते. आग वाढताच गावातील संजोग कोळी व पिंटू कोळी यांनी तुषार महाजन यांना घटना कळविली. त्यांनी तात्काळ पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना माहिती दिली. मंत्री महोदयांनी तात्काळ अग्निशामक गाडीची व्यवस्था करून देत आगीवर नियंत्रण मिळवून देण्यास मदत केली. या बचाव कार्यात बाळू बुधो कुंभार, भास्कर दादा कुंभार, किसन भाऊ कुंभार, संजय माळी, रवींद्र कुंभार, माळी डॉक्टर (फोटोग्राफर), अमोल कुंभार, चावदस कुंभार, संजय कुंभार, पिंटू वखार, पिंटू कोळी, तुषार महाजन यांनी सहकार्य केले.
पराठा हा प्रत्येकालाच आवडतो. म्हणजेच आलू पराठा, चीझ पराठा, पनीर पराठा, यासारखे पराठा बनवले जातात. पण तुम्हाला जर पराठ्यामध्ये वेगळं काहीतरी हवं असेल तर तुम्ही कोथिंबीर पराठा घरी करू शकतात. कोथिंबीर पराठा घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. साहित्य कोथिंबीर, गव्हाचे पीठ, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता, पुदिन्याची पाने, आलं लसूण, ओवा, जिरे, तेल. कृती सर्वप्रथम कोथिंबीर धुवून बारीक चिरुन घ्यावी त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर गव्हाच्या पीठात टाकावी. त्यात हळद, धनेपूड, मसाला, मीठ टाकावे. त्यात पुदिन्याची पाने आणि कढीपत्ता टाकावा. आणि त्यात थोडा ओवा टाकावा. हिरवे मिरचे, आलं लसूण आणि जिरे बारीक करुन त्यात टाकावे. सर्व…

