• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मंत्री गुलाबराव पाटलांनी अग्निशामक गाडी पाठवल्याने आगीवर मिळाले नियंत्रण

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 28, 2023
in जळगाव
0

जळगाव । आसोदा येथील जितेंद्र आनंदा कुंभार यांच्या वीजभट्टीवर शनिवारी दुपारी २ वाजता अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याठिकाणी चार लाखाचे रॉ-मटेरियल होते. आग वाढताच गावातील संजोग कोळी व पिंटू कोळी यांनी तुषार महाजन यांना घटना कळविली.

त्यांनी तात्काळ पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना माहिती दिली. मंत्री महोदयांनी तात्काळ अग्निशामक गाडीची व्यवस्था करून देत आगीवर नियंत्रण मिळवून देण्यास मदत केली. या बचाव कार्यात बाळू बुधो कुंभार, भास्कर दादा कुंभार, किसन भाऊ कुंभार, संजय माळी, रवींद्र कुंभार, माळी डॉक्टर (फोटोग्राफर), अमोल कुंभार, चावदस कुंभार, संजय कुंभार, पिंटू वखार, पिंटू कोळी, तुषार महाजन यांनी सहकार्य केले.

Tags: AsodaElectricityFurnaceआसोदाभट्टीवीज
Previous Post

ग्रामपंचायत निवडणूक धामधूम : माघारीची मुदत संपल्यावर दिला उमेदवाराला पाठींबा !

Next Post

मुलांना मारण्याची धमकी देत २५ वर्षीय विवाहितेचा अत्याचार !

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

मुलांना मारण्याची धमकी देत २५ वर्षीय विवाहितेचा अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group