Author: editor desk

नागपूर : वृत्तसंस्था  राज्याचे हिवाळी अधिवेशनात कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनामुळे विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. ते दोन्ही सभागृहातील कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत. विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेत्यांनीच भुखंड घोटाळाप्रकरणी ‘आयएल’ दाखल केली होती. त्यांनीच एकनाथ शिंदेंचा भुखंड घोटाळा पुढे आणला, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या 3 दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याने राष्ट्रवादी आक्रमक…

Read More

बुलढाणा : वृत्तसंस्था  राज्यात महिलांना विविध क्षेत्रात मोठे स्थान प्राप्त झाल्यावर सुद्धा आजही काही भागात महिलांना चुकीची वागणूक दिली जात आहे. याचाच प्रत्यय बुलडाण्यात आला आहे. एका महिला सरपंचाच्या घरात तब्बल १५ जणांनी जबरदस्तीने प्रवेश करत तिला बेदम मारहाण केली आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारशिव गावात ही संतापजनक घटना घडली आहे. रमाबाई जाधव असे या जखमी झालेल्या महिला सरपंचाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर गुरुवारी १५ जणांनी अचानक रमाबाई जाधव यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली. तू फुकट सरपंच झाली, असं म्हणत आरोपींनी महिला सरपंचासह तिच्या मुलावरही हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघांनाही किरकोळ जखम झाली…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय मुलीवर ऑक्टोबर महिन्यात वेळोवेळी अल्पवयीन मुलीशी संशयित आरोपी अक्षयने त्याच्या शेतातील घरात शारीरिक संबध प्रस्थापीत करीत अत्याचार केल्या प्रकरणी संशयित आरोपी अक्षय उर्फ आकाश जीतेद्र जाधव(वय २१) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर पुढील तपास पोउनी दिलीप पाटील हे करीत आहेत.

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था  कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून आग लावण्याचे काम सुरू आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर त्यांनी आम्हाला भाषा, संस्कृती शिकवू नये असे म्हणताना संजय राऊत म्हणाले शिंदे-फडणवीसांच्या चुप्पीमुळे बोम्मई हे जास्त बोलताय असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विधानभवनात खोके सरकारचे मंत्री, आमदार हे केवळ व्ययक्तिक विषयावर बोलत होते. मात्र कर्नाटक सरकारने काल महाराष्ट्राबाबत जो निषेध ठराव मंजूर केला, यांची माहिती नसावी हे यांचे महाराष्ट्र प्रेम का असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे कर्नाटक सरकारने एक इंचही जागा देणार नाही असे सांगितले मात्र आम्ही एक इंच जागा मागतच नाही,…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  राज्यात हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. त्यासाठी राज्यातील मंत्र्यासह नेते या अधिवेशनात येत आहे. तर राजकीय पक्षाचे मंडळीदेखील अधिवेशन परिसरात येवून आपली उपस्थिती लावत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीने ते स्थानिक नेत्यांसोबत भेट घेत चर्चा करणार आहेत. यासोबतच हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज ठाकरे नागपुरात जात असल्याने सर्वाचे लक्ष त्यांच्या या दौऱ्याकडे लागले आहे. नागपूर दौऱ्यात राज ठाकरे कुणाची भेट घेणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये राज ठाकरेंचा हा दुसरा नागपूर दौरा आहे. मागील वेळी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपच्या…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील अनोरे परिसरातील एका शेतातून पशुधनाची चोरी झाल्याची घटना उघड झाल्याने धरणगाव पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील अनोरे येथील गारखेडा येथील रहिवासी असलेले प्रमोद भीमराव पाटील (वय ४०) यांच्या मालकीची शेती अनोरा शिवारात आहे. दि २० रोजीच्या रात्री त्यांच्या शेतातील निंबाच्या झाडाखाली असलेले पशुधन अनोळखी इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. हे पशुधन ७५ हजार रुपये किमतीचे होते. याबाबत त्यांनी तत्काळ धरणगाव पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उधील तपास पोना.चंदुलाल सोनवणे हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जुन्या वादातून आकाश उर्फ धडकन सपकाळे याच्या खूनातील दुसऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री आसोदा गावातील जंगलातून बेड्या ठोकल्या आहेत. नरेंद्र उर्फ भद्रा पंडित सोनवणे (३१, रा. आसोदा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याला पुढील कार्यवाहीसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी जुन्या वादातून जुने बसस्थानक परिसरामध्ये आकाश सपकाळे याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या रात्रीच मुख्य संशयित गोपाल सैंदाणे याला पोलिसांना अटक केली असून तो सध्य २३ पर्यंत पोलिस कोठडीत आहे. दुसरा संशयित नरेंद्र सोनवणे हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता. दोन दिवसांपासून पोलिस त्याच्या शोधार्थ होती. जळगाव येथून…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात गावठी हात भट्टी दारू बनवीत असल्याची माहिती अमळनेर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्त्काळ धाड टाकीत कार्यवाही केली आहे. त्यामुळे अमळनेर शहरातील अवैध धंद्यावाल्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शहरातील बहादरपुर रोड कंजरवाडा परीसरात बिंदीया लालसिंग कंजर हिच्या गैरकायदा गावठी हात भट्टीची दारू सुरु असल्याची माहिती अमळनेर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी स्वता समक्ष व त्यांच्या पथकाने धाड टाकुन कार्यवाही केली आहे. या कारवाईत ५०००/- रि.कि.चे ४०० लि.गा.ह.भ.ची दारु तयार करण्यास उपयुक्त असे गुळ नवसागर मिश्रीत कच्चे रसायन २०० लि.मापाचे ०२ वेगवेगळ्या प्लॉस्टीक कॅनमध्ये,…

Read More

मुलींच्या एका ग्रुपने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण कर्नाटकातील असून, एका कथित शाळेच्या मुख्याध्यापकाला काही विद्यार्थ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. असा दावा करण्यात आला होता की, मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले, त्यानंतर पीडितेने इतर विद्यार्थिनींसह त्याला मारहाण केली. विद्यार्थिनींनी शाळेतील मुख्याध्यापकांवर अश्लील व्हिडीओ दाखवून तिला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केलीये. या घटनेचा व्हिडिओ 15 डिसेंबर रोजी @HateDetectors ट्विटर हँडलने पोस्ट केला होता. “कर्नाटकच्या मांड्या येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मारहाण केली आणि एकाशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या स्वाधीन केले. श्रीरंगपट्टणच्या काटेरी गावात…

Read More

नेहमी चित्रविचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद हिच्यावर दुबईत कारवाई झाल्याचं समजतंय. बोल्ड कपडे परिधान करत व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी दुबईत उर्फीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेय. दुबईतील ओपन एरियामध्ये उर्फी बोल्ड कपडे घालून शूट करत होती. याप्रकरणी तिथल्या काही लोकांनी आक्षेप नोंदविला. त्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. बिग बॉस ओटीटीमुळे सर्वांत आधी चर्चेत आलेली उर्फी तिच्या कपड्यांमुळेच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. साखळ्या, कागर, पिशव्या, गोणी यांसारख्या वस्तूंपासून ती तिचे कपडे तयार करते आणि त्यावर फोटोशूट करते. चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. इन्स्टाग्रामवर तिचे चार दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. https://www.instagram.com/reel/CmGx9csptST/?utm_source=ig_embed&ig_rid=3d2b7e2e-5c9a-4ab9-a78c-41610c34a32f उर्फीची दुबई ट्रिप गेल्या काही…

Read More