Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात ग्रामदैवत मरीमाता मंदिराचा जिर्णोद्धार भूमिपूजन !
    धरणगाव

    धरणगावात ग्रामदैवत मरीमाता मंदिराचा जिर्णोद्धार भूमिपूजन !

    editor deskBy editor deskJanuary 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    येथील ग्रामदैवत मरीमाता मंदिराचा जिर्णोद्धार भूमिपूजन प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थितीत धानोराचे माजी सरपंच भगवान महाजन माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन जागृती युवक मंडळाचे कडू महाजन पूनीलाल महाजन सूनील चौधरी यांचा हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

    12 जानेवारी मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने शिवसेना सह. संपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ व लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते नारळ फोडून प्रतिमा पूजन करण्यात आले त्याप्रसंगी एडवोकेट शरद माळी गटनेते पप्पू भावे विलास महाजन ललित येवले कन्हैया रायपुरकर भागवत चौधरी, राजेंद्र ठाकरे, विजय महाजन वासुदेव चौधरी भैय्या महाजन दिलीप महाजन आर्किटेक सुनील शहा वाल्मीक पाटील बालू पाटील भानुदास पाटील संतोष महाजन संतोष सोनवणे पत्रकार धर्मराज मोरे जयेश महाजन अरविंद चौधरी काशिनाथ महाजन अमोल चौधरी इत्यादी उपस्थिती होती.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मरीमता संस्थांचे अध्यक्ष किशोर पैलवान उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी रमेश चौधरी गोपाल पाटील प्रवीण माळी सोपान महाजन गोरख महाजन नामदेव महाराज धीरज माळी सुभाष आहिरे कैलास मराठे महेश पाटील प्रवीण पाटील पंकज चौधरी सुभाष महाराज सुरेश सोनवणे कोमल शुक्ला हरी पैलवान इत्यादी उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “डॉलरचे पार्सल” ठरले सापळा; भीती आणि आमिषाने ३.४७ लाखांची ऑनलाईन लूट

    April 21, 2026

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.