Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यपाल कोश्यारींच्या अडचणीत वाढ ; आ.मिटकरींनी फोटो केले व्हायरल !
    राजकारण

    राज्यपाल कोश्यारींच्या अडचणीत वाढ ; आ.मिटकरींनी फोटो केले व्हायरल !

    editor deskBy editor deskJanuary 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपालांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यपालंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून याच्याआधी देखिल झाला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्याकडून असचं झालं आहे.

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शिवप्रतिमा देताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांनी पायाचील चपला काढलेल्या नाहीत. त्यामुळे अमोल मिटकरींनी संताप व्यक्त केला. तसेच त्यांचा फोटो शेअर करत मिटकरी यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवही निशाणा साधला आहे.

    तसेच राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, आम्हीं महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही, तुम्ही कितीही आंदोलने करा . बघा हा फोटो बरच काही दर्शवतोय.. पायात पायताण घालुन जर “शिवप्रतीमा” देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमतीदर्शवित असतील तर या प्रकाराला काय म्हणावे? असं म्हटलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.