Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दापोरा बिनविरोध सरपंचपदी सौ.कल्पनाबाई पानगडे !
    जळगाव

    दापोरा बिनविरोध सरपंचपदी सौ.कल्पनाबाई पानगडे !

    editor deskBy editor deskJanuary 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दापोरा येथे सौ.कल्पनाबाई संतोष पानगडे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड

    2020 व 21 या वर्षात झालेले ग्रामपंचायत निवडणुकीत दापोरा येथील विकास पॅनल यांचे सहा उमेदवार निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांनी वर्षाला नाना वाणी तर दुसऱ्या वर्षाला न्यानेश्वर वाणी व आता सौ. कल्पनाबाई पानगडे यांचे बिनविरोध सरपंचपदी निवड झाली. सरपंच पद घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात गावाचा विकास व महिला सुरक्षेच्या विषयी त्यांनी आपले मत व्यक्त केले . तेथे उपस्थिति ग्रामपंचायत सदस्य माधवराव पानगडे , नाना गवंदे, गोविंदा तांदळे व गावातील इतर ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.