Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बेकायदा गावठी पिस्टल बाळगणा-या तरुण ताब्यात
    क्राईम

    बेकायदा गावठी पिस्टल बाळगणा-या तरुण ताब्यात

    editor deskBy editor deskJanuary 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    बेकायदा गावठी पिस्टल बाळगणा-या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून अटक केली आहे. अजित गुजर बारेला (रा. रंगराव आबा नगर मल्हारपुरा चोपडा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून |तिस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल, एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हे.कॉ. संदिप पाटील, गोरख बागुल, पो.ना. प्रविण मांडोळे, परेश महाजन आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे चोपडा शहरातील भाऊ हॉटेल परिसरातून अजित बारेला यास गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील कारवाईकामी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.