Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » काय सांगता ! उर्फी कपडे घालायलाच विसरली ; व्हिडीओ व्हायरल
    क्राईम

    काय सांगता ! उर्फी कपडे घालायलाच विसरली ; व्हिडीओ व्हायरल

    editor deskBy editor deskDecember 27, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नेहमीच आपल्या हटके स्टाईलने प्रख्यात झालेली अभिनेत्री उर्फी जावेदची असते त्यावेळी मात्र कुणाची काही बोलण्याची ताकद नसते. याला कारण उर्फीचा बोल्डनेस हा सगळ्या मर्यादा ओलांडणारा असतो. आता तर तिनं एका व्हिडिओमध्ये कहर केल्याचे दिसून आले आहे.

    टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये उर्फी ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. आतापर्यत तिनं वेगवेगळ्या प्रकारे केलेलं फोटोशुट तिच्या चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. नेटकऱ्यांनी तिच्या त्या फोटोंवर दिलेल्या कमेंट्स देखील इतक्या भन्नाट आहेत की त्यामुळे तिला ट्रोल व्हावे लागले आहे. मात्र याचा कोणताही फरक उर्फीवर पडलेला नाही.
    काही दिवसांपूर्वी उर्फीला एकानं जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती. आता तर तिनं घरात इतकं बोल्ड फोटोशुट केलं आहे की, चाहत्यांनी डोळ्यावर हात ठेवले आहेत. एकानं ते फोटोशुट पाहताच उर्फीला भूक एवढी अनावर झाली आहे की, ती चक्क कपडेच परिधान करायला विसरली आहे. त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच फटकारले आहे.

     

    https://www.instagram.com/reel/CmqL1ARhc29/?utm_source=ig_embed&ig_rid=984daa61-5dd8-4f02-91d7-9d70a70bb2ba

    उर्फी तुला कुणी बोलणारे नाही म्हणून तू काहीही करतेस का, आपण काय करतो आहोत याचे तुला भान नाही का असे प्रश्न तिला काही नेटकऱ्यांनी विचारले आहे. बाकी काही असलं तरी उर्फीच्या त्या बोल्ड फोटोशुटनं नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ हे नेहमीच तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवत असतात. शरीर झाकण्यासाठी तिनं प्लेट आणि ज्युसचा ग्लास वापरला आहे. यावरुन ते फोटोशुट किती बोल्ड असेल याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.