Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नाच्या पहिल्याच रात्री नववरवधूच्या रुममध्ये अचानक आले नातेवाईक; व्हीडीओ व्हायरल
    राज्य

    लग्नाच्या पहिल्याच रात्री नववरवधूच्या रुममध्ये अचानक आले नातेवाईक; व्हीडीओ व्हायरल

    editor deskBy editor deskDecember 26, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सध्या देशात लग्नसराई जोरदार सुरु आहे. त्यामुळे लग्नाचे नियोजन हि मोठ्या प्रमाणावर केले जाते. तर प्रत्येक तरून व तरुणीच्या महत्वाचा प्रसंग हा लग्न असतो त्यमुळे तो उत्तमरीत्या झाला पाहिजे असा दोघांचा मानस असतो. तर लग्नाच्या पहिल्याच रात्री जर सजविलेल्या रूममध्ये अचानक नातेवाईक येवून बसले तर काय होईल हे तुम्ही या व्हीडीओमधून पाहू शकता. व तो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

    इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नानंतर नवरदेव आपल्या नवरीला सासरी घेऊन येतो. नवरदेवाच्या घरच्यांना नववधूला सरप्राइज द्यायचं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा सरप्राईजच देईल. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाची खोली चांगलीच सजवलेली दिसते. नवरदेव नवरीला घेऊन खोलीत शिरला, तेव्हा तो तयारी पाहून आश्चर्यचकित झाला. खोली चांगलीच सजवली होती आणि हे सर्व पाहून वधू-वरांना खूप आनंद झाला होता. सर्वात मजेशीर गोष्ट घडली जेव्हा लग्नाच्या रात्री कुटुंबातील सर्व सदस्य अचानक खोलीत आले. कुटुंबातील सदस्य पलंगावर बसलेल्या नववधूसमोर आनंदाने ‘रब ने बना दी जोडी’वर नाचू लागले.

    https://www.instagram.com/p/CmF8I3btxxY/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

     

    तर समोर बसलेली नवरीही कुटुंबातील सदस्यांना पाहून टाळ्या वाजवत होती. नवरदेवाच्या चेहऱ्याकडे पाहताना असं वाटत होतं की, तो बऱ्यापैकी थकलेला आहे आणि त्याला विश्रांती घ्यायची आहे. काही सेकंदांचा व्हिडिओ पाहून लोक प्रचंड हसतायत. हा व्हिडिओ skg_photography_official इंस्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.