Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : धरणगावात २४ लाखांच्या गुटख्याची गाडी पकडली !
    क्राईम

    मोठी बातमी : धरणगावात २४ लाखांच्या गुटख्याची गाडी पकडली !

    editor deskBy editor deskDecember 23, 2022Updated:December 23, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांची कारवाई !

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावाजवळील रस्त्यावर चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांच्या पथकाने विमल गुटखा अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर गाडीस पकडल्याने धरणगाव तालुक्यातील गुटखा माफियाचे धाबे दणाणले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील मुख्य रस्त्यावरून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांनी सापळा रचत दि 23 रोजी 00.30 वाजता पोलीस निरीक्षक धरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलिसांमलदार व धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अशांनी धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत रोडवर गावाजवळ विमल गुटखा अवैध वाहतूक करीत असताना पकडलेला आहे. या गाडीत २४ लाखांचा गुटख्याचा मुद्देमाल आढळून आला आहे तर टाटा 407 टेम्पो हि ८ लाखाची ताब्यात घेण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.