Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातून मोबाईल चोरणाऱ्याना एलसीबीने घेतले ताब्यात !
    क्राईम

    जळगावातून मोबाईल चोरणाऱ्याना एलसीबीने घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskDecember 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगावात धुमस्टाईलने मोबाईल लांबविणार्‍यांसह जबरी चोरी करणार्‍या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्या टोळीला रामानंद पोलीस ठाण्याकडे स्वाधीन करण्यात आले आहे.

    पायी जाणार्‍या व्यक्तीच्या हातातून मागून भरधाव धुमस्टाईलने येवून मोबाईल लाबविणारे संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी कर्मचार्‍यांना दिल्या होत्या. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, संदीप साबळे, विजय पाटील, अविनाश देवरे, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, सचिन महाजन, किरण धनगर यांचे पथक तयार करुन रवाना केले होते.

    यापथकाने जबरी चोरी करणारे विशाल दिनकर सपकाळ (वय-23, रा. शास्त्रीनगर,जामनेर), आकाश कडू आल्हाट (वय-22, शिवाजीनगर, जामनेर) यांच्यासह त्यांचा साथीदार योगेश सोनार रा. जामनेर या तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी रामानंद पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम; परिसरात कायमस्वरूपी CCTV कॅमेऱ्यांची सुविधा!

    September 13, 2026

    रूपाली महाजन यांनी घेतला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा आशीर्वाद; शहर विकासासाठी दिला महत्त्वाचा सल्ला !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.