Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाण्याच्या डबक्यानी नागरिकांच्या आरोग्याला धोका ; चमगाव ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
    धरणगाव

    पाण्याच्या डबक्यानी नागरिकांच्या आरोग्याला धोका ; चमगाव ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 17, 2021Updated:September 17, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र : धरणगाव तालुक्यातील चमगाव गावातील रहिवाश्यांना घरासमोर डबके निर्माण झाले असून यामुळे पाणी साचत असून डासांचा त्रास वाढला आहे यामुळे डेंगू रोगाची साथ पसरू शकतो गावातील रहिवाशांनी तुंबलेल्या   पाण्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत.  तरी प्रशासनाने याकडे लक्षद्यावे अशी मागणी होत आहे

    चामगाव परिसरात राहत असलेल्या नागरिकांना घरासमोरपाणी  तुंबले असून त्यात  पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्यास वाव मिळत आहे. सध्या या साचलेल्या पाण्यामुळे डेंगू व मलेरिया यांसारख्या आजारांची वाढ झाली असून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण झाली आहे.  नुकतीच कोरोना महामारी संपली असून त्यानंतर लगेचच सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून त्यातून आजारांची उत्पत्ती होत आहे. परिणामी चामगाव परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायतच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. साचलेल्या पाण्याची तसेच भूअंतर्गत गटारींची गावातील नागरिकांनी मागणी केली आहे. ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष या परिसरातकधी ही पाहणी केलेली नाही.

    यासंदर्भात ग्रामसेवक यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगावात काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

    March 23, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.