Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात युवकाला ५ हजारात लुटले ; गुन्हा दाखल !
    क्राईम

    जळगावात युवकाला ५ हजारात लुटले ; गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskDecember 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    एका महाविद्यालय परिसरात एका बावीस वर्षे तरुणास चाकूचा धाक दाखवीत म्हणजे जिवंत मारण्याची धमकी देत एकाने पाच हजार रुपयाची मागणी केली याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी की शहरातील एका महाविद्यालय परिसरात धुळे जिल्ह्यातील धाडरी येथील जयदीप राजेंद्र कच्छव (वय २२) हे दिनांक 19 रोजी संध्याकाळच्या सुमारास बाहेर गेले असता त्यांना संशयित आरोपी सुनील प्रकाश खोंडे याने या आधी तीन महिन्यापूर्वी १ हजार ५०० रुपये चाकूचा धाक दाखवीत डिस्कविले होते. तर 19 रोजी जयदीप ला शिवीगाळ करीत जिवंत मारण्याची धमकी देत ३ हजार ५०० रुपये घेतले. असे एकूण ५ हजार रुपये खंडणी व बळजबरीने चाकूचा धाक दाखवून घेतले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात संशयित आरोपी सुनील प्रकाश खोंडे(रा.इंद्रप्रस्थ नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सफौ.विजय सोनार हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.