Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मराठा क्रांती मोचार्चे पदाधिकारी आक्रमक ; राऊतांवर गुन्हा दाखल करा !
    क्राईम

    मराठा क्रांती मोचार्चे पदाधिकारी आक्रमक ; राऊतांवर गुन्हा दाखल करा !

    editor deskBy editor deskDecember 19, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीकडून महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांच्या विधानाविरोधात महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचा व्हिडीओ शेअर केल्याने संजय राऊत अडचणीत आले आहे.

    संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीटरवरुन शेअर केला होता. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं, “देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही.” पण हा व्हिडीओ मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा दावा करण्यात येत आहे.

    या व्हिडीओवरुन भाजपासह मराठा संघटनाही आक्रमक झाल्या आहे. संभाजीराजे छत्रपती यांचया स्वराज्य संघटनेने याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात मुंबईच्या शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाकडूनही तक्रार दाखल करण्यात आली आहे.मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाकडून नागपूर अधिवेशनातही पदाधिकारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतील आणि संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी करणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    April 27, 2026

    कन्नड घाटात वळणावर कार घसरली; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी

    April 27, 2026

    हळदी समारंभात धक्क्यावरून रक्तरंजित थरार; कोयत्याने डोक्यावर वार, तिघे फरार

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.