Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुक्यात सरपंच पदासाठी मतदान सुरू ; पोलिसांचा चौख बंदोबस्त !
    क्राईम

    धरणगाव तालुक्यात सरपंच पदासाठी मतदान सुरू ; पोलिसांचा चौख बंदोबस्त !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 18, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांची मतदान केंद्राला भेट

    जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज सकाळपासून सरपंच पदासाठी प्रत्येक गावात मतदान प्रक्रिया सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर चोपडा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांनी भेट देत पाहणी केली.

    नेहमीप्रमाणे ग्रामीण भागातील निवडणूक ही जोरदार रंगत असते त्यातच वादविवाद टाळण्यासाठी नेहमी पोलीस प्रशासन सज्ज असते त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात होत असलेल्या ग्रामीण भागातील सरपंच पदासाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया जोरदार सुरू आहे यावेळी प्रत्येक गावातील उमेदवारांनी सरपंच पदाचे माळ गळ्यात पडण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे आज त्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.

    धरणगाव तालुक्यातील प्रत्येक गावात आज सकाळ पासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर पोलीसानी चौख बंदोबस्त लागलेला आहे त्याचीच पाहणी करण्यासाठी आज सकाळपासून चोपडा विभागाचे उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांनी पाहणी करीत अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन नेहमी सज्ज असते त्याचाच आज दिवसभरात प्रत्यय येताना दिसून येत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.