Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात उद्या मोफत आरोग्य शिबीर ; रथयात्रेचे होणार जल्लोषात स्वागत !
    जळगाव

    जळगावात उद्या मोफत आरोग्य शिबीर ; रथयात्रेचे होणार जल्लोषात स्वागत !

    editor deskBy editor deskDecember 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    राज्यातील जनतेमध्ये आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. प्रभा आयुर्वेद रथयात्रा १५ रोजी जळगावात येत असल्याने त्यानिमिताने या रथयात्रेच्या माध्यमातून जनतेला वनस्पतींचा परिचय तसेच जनतेसाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर हॉटेल मोरको, कोर्टात चौक येथे सकाळी १० ते १२ या वेळेत भरवण्यात येत आहे.

    रथयात्रेचा प्रारंभ जळगाव जिल्हा वैद्य समूह यांचे मार्फत सकाळी साडेसहा ते नऊ काव्यरत्नावली चौक पासून सुरू होणार आहे त्यानंतर प्रत्येक चौकात पुष्पवृष्टी व सामान्य लोकांनी दर्शन घ्यावे यासाठी आयुर्वेद पालखी चे आयोजन करण्यात आले आहे जनतेने आपले आरोग्य निरोगी राहावे या दृष्टिकोनातून या रथयात्रेस दर्शन देऊन उपकृत करावे.

    रथयात्रेमध्ये जनतेला दिनचर्या ऋतुचर्या शोधन चिकित्सा व औषधी चिकित्सा यांचे मार्गदर्शन आकर्षित फलकाद्वारे करण्यात येणार आहे त्याचबरोबर लेझीम पथक सर्व वैद्य समूह सनई चौघडा पूर्ण जिल्ह्यातील ज्येष्ठ वैद्य यांचा सत्कार व आयुर्वेद रथ यांचे स्वागत आदी उपक्रम यावेळी करण्यात येणार आहे. सर्वांनी या रथयात्रेचा लाभ घ्यावा असे आवहनही आयोकाकांडून करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    April 27, 2026

    कन्नड घाटात वळणावर कार घसरली; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी

    April 27, 2026

    हळदी समारंभात धक्क्यावरून रक्तरंजित थरार; कोयत्याने डोक्यावर वार, तिघे फरार

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.