Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दहशत माजविणारे तिघे एक वर्षासाठी हद्दपार !
    क्राईम

    दहशत माजविणारे तिघे एक वर्षासाठी हद्दपार !

    editor deskBy editor deskDecember 8, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरासह परिसरातील गावांमध्ये दहशत माजविणाऱ्या तीन गुन्हेगारांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एक वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. याबाबत बुधवारी आदेश काढले आहे.

    पाचोरा शहरासह जवळच्या गावांमध्ये दहशत माजविणारे सलमान बल्लू, पिंजारी (वय २३), शाहरूख शेख लाल शेख (२६) आणि शेख फिरोज शेख नाझीर पिंजारी (३०, सर्व रा. कुर्बान नगर, पाचोरा) यांच्या विरोधातील हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविण्यात आला होता. पाचोरा शहरात शांतता अबाधित राहावी, या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तिघांचा हद्दपारचा प्रस्ताव मंजूर करून तिघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.