Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सातवी पास युवकांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर !
    शैक्षणिक

    सातवी पास युवकांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर !

    editor deskBy editor deskDecember 5, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राज्यातील विविध भागात नोकरीच्या जागा रिक्त झाल्याने त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्याचे कार्य सुरु आहे. तर औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डमधील काही पदांसाठी सातवी आणि दहावी पास उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहेत. शिवाय आयटीआय झालेले विद्यार्थी देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात.

    औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड

    विविध पदांच्या 31 जागांसाठी भरती निघाली आहे.

    पोस्ट : कनिष्ठ लिपिक
    शैक्षणिक पात्रता : पदवीधर, टायपिंग, MS-CIT
    एकूण जागा : 04
    वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2023
    तपशील : aurangabad.cantt.gov.in

    पोस्ट : ड्रेसर, इलेक्ट्रिशियन, प्रयोगशाळा सहाय्यक, माळी, मजूर, पंपचालक, वॉल्वमॅन
    शैक्षणिक पात्रता – ड्रेसरसाठी दहावी पास, इलेक्ट्रिशियनसाठी दहावी पास, ITI, प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 12 वी पास, माळीसाठी गार्डनरच्या एक वर्षाच्या प्रमाणपत्रासह दहावी पास, मजूरसाठी दहावी पास, पंपचालकसाठी दहावी पास, ITI, वॉल्वमॅनसाठी दहावी पास ही पात्रता हवी.
    एकूण जागा : 07 (प्रत्येक पोस्टसाठी प्रत्येकी एक जागा आहे.)
    वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2023
    तपशील : aurangabad.cantt.gov.in

    पोस्ट : शिपाई
    शैक्षणिक पात्रता : दहावी पास
    एकूण जागा : 03
    वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2023
    तपशील : aurangabad.cantt.gov.in

    पोस्ट : सफाई कर्मचारी
    शैक्षणिक पात्रता : 7 वी पास
    एकूण जागा : 16
    वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
    नोकरीचं ठिकाण : औरंगाबाद
    अर्ज पाठवण्याचा पत्ता : कँटोन्मेंट बोर्ड कार्यालय, औरंगाबाद, बी. क्र. 10, आयकर कार्यालयासमोर, नगर रोड, छावणी औरंगाबाद- 431002
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2023
    तपशील : aurangabad.cantt.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर information मध्ये recruitment वर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
    महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.

    पोस्ट : अप्रेंटिस
    शैक्षणिक पात्रता : ITI
    एकूण जागा : 91
    नोकरीचं ठिकाण : नागपूरमधलं खापरखेडा
    अर्ज पाठवण्याचा पत्ता : इन्वर्ड सेक्शन, सौदामिनी बिल्डिंग, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, खापरखेडा – 441102
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2022
    अधिकृत वेबसाईट : www.mahagenco.in

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भागपूर उपसा सिंचनासाठी शासनाकडून २५० कोटींची मंजुरी !

    March 16, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.