Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी केल अस काही धक्कादायक…
    क्राईम

    प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी केल अस काही धक्कादायक…

    editor deskBy editor deskNovember 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यात चोरीच्या घटना दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    पोलिसांनी अटक केलेल्या बहादूर सिंग असं आरोपी चोराचं नाव असून तो ATM मधून पैसे चोरण्यामध्ये तरबेज होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चोरलेल्या पैशांचं तरुण काय करायचा हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. या पैशांना तो मुंबईत असलेल्या त्याच्या प्रेयसीवर उधळायचा. तिच्यासोबत मौज करण्यासाठी तो चोरीही करायचा.

    मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग बहादूर हा त्याचे साथीदार राजेश सिंग आणि नरसिंग यांच्या मदतीने चोरीच्या घटना घडवून आणायचा. पोलिसांनी सांगितले की, बजरंग बहादूर सिंगने त्याच्या प्रेयसीवर एक-दोन लाख नाही तर तीन कोटी रुपये खर्च केले होते. पोलीस बराच वेळ याचा शोध घेत होते. पोलिसांनी अखेर आरोपी बजरंगला मंगळवारी ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने अनेक चोरीच्या घटनांची कबुली दिली आहे. तो चोरी करण्यासाठी जिल्ह्यात आला होता. त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत त्याने अनेक खळबळजनक खुलासे केल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही त्यांची अनेकदा तुरूंगात रवानगी झाली आहे. आरोपी बजरंग बहादूरने पोलिसांना सांगितले की, तो त्याच्या प्रेयसीची पैशाची मागणी पूर्ण करण्यासाठी फसवणूक करायचा.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    कर्की फाट्यावर अपूर्ण पुलामुळे सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशमूर्ती नेताना भक्तांना तारेवरची कसरत !

    September 13, 2026

    रिचार्ज अपडेट करताना बँक खात्यावर डल्ला; वृद्धाचे तब्बल १० लाख लंपास

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.