Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बांभोरीत पालकमंत्री पाटलांनी केले पायी वारीचे स्वागत !
    जळगाव

    बांभोरीत पालकमंत्री पाटलांनी केले पायी वारीचे स्वागत !

    editor deskBy editor deskNovember 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाळधी : प्रतिनिधी 

    संत गजानन महाराज सेवा समिती शाहूनगर व बांभोरी यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही जळगाव ते श्री क्षेत्र शेगाव पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी बांभोरी येथील महादेव मंदिर येथून दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आरती व पूजा करण्यात आली.

    पालखी बांभोरी येथून निघून परिक्रमा करणारे यशवंत वाणी यांनी शाहूनगरातील हनुमान मंदिराजवळ देखील सहभाग घेतला. नारायण टेकावडे, संतोष शेळके, जानकीराम भोई, कैलास तिवारी, शंकर टेकावडे यांच्यातर्फे वारीमध्ये सहभागी माऊली भक्तांना चहापान व नाश्ता देण्यात आला. वारीमध्ये अध्यक्ष विजय वाडकर व मंडळातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मोहन सोनवणे, हभप शांताराम महाराज, हभप सरला वाघ, दिनेश कोळी, नर्मदा पालखी बांभोरी येथून निघून परिक्रमा करणारे यशवंत वाणी यांनी शाहूनगरातील हनुमान मंदिराजवळ देखील सहभाग घेतला. पुरुष व महिला आली. नारायण टेकावडे, संतोष भक्त सहभागी झाले होते.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

    March 25, 2026

    मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये संबंधाची मागणी

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.