Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गाडीत बसवून त्याला ४ मुलीनी दारू पाजून केला अत्याचार !
    क्राईम

    गाडीत बसवून त्याला ४ मुलीनी दारू पाजून केला अत्याचार !

    editor deskBy editor deskNovember 23, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    तुम्ही आतापर्यत भरपूर बातम्या बघितल्या असतील कि मुलाने मुलीची छेड काढली किवा विनयभंग केला पण हि बातमी वाचून तुम्हाला नक्की धक्का बसेल. पंजाबमधील एक अपहरण आणि लैंगिक शोषणाची एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळं पंजाब हादरले आहे. जालंधरमधील एका लेदरच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या एका व्यक्तीने असा दावा केला आहे की, कारमधून जाणाऱ्या चार मुलींनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला दारू पाजवून त्याच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार केला असल्याचे त्याने सांगितले आहे.

    त्याच्यावर मुलींनी बलात्कार केला असला तरी त्या व्यक्तीने अजून पोलिसात तक्रार दाखल केली नाही. या घटनेतील ज्या व्यक्तीवर बलात्कार झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्या प्रकरणातील व्यक्ती ही लेदर फॅक्टरीत काम करणारी आहे. ती कामावरुन घरी जात होता. त्यावेळी पांढरी कार त्याच्याजवळ येऊन थांबली, त्या कारमध्ये चार मुली होत्या. त्यातील एका मुलीने चिठ्ठी काढून त्याला पत्ता विचारण्याचे नाटक केले. त्यावेळी त्या व्यक्तीच्या डोळ्यात कसली तरी पावडर फेकण्यात आली. त्यानंतर मात्र त्याला समोरचं दिसयाचच बंद झाले. त्यानंतर मात्र तो बेशुद्ध झाला. त्या अवस्थेत त्याला कारमध्ये बसवले आणि त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याचे हात पाय बांधले गेले.

    त्या चार मुलींनी अति मद्यप्राशन केले होते, त्यानंतर त्या व्यक्तीला अज्ञात स्थळी घेऊन जाऊन त्यालाही जबरदस्तीने दारु पाजण्यात आली. त्यानंतर तो नशेत असतानाच त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याच अवस्थेत त्याचे डोळे बांधून त्या मुलींनी त्याला पुन्हा लेदर फॅक्टरीच्ंया गेटसमोर आणून टाकले. ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार झाला आहे.त्याने सांगितले की, त्या चार मुली चांगल्या घरातील दिसत होत्या. कारण त्या चौघीही इंग्रजी आणि पंजाबी भाषेत बोलत होत्या. या घटनेबाबत त्या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांना ही घटना सांगितली. ही घटना माध्यमांना समजली तेव्हा तुम्ही पोलिसात तक्रार का केली नाही. असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार करु नये अशी विनंती करण्यात आली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावात शांतता समितीची बैठक; सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन, आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवर कारवाईचा इशारा

    August 2, 2026

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.