Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रखर हिंदुत्ववाचे विचार मांडणारे एकमेव बाळासाहेब ठाकरे ; जि.प.सदस्य प्रतापराव पाटील
    धरणगाव

    प्रखर हिंदुत्ववाचे विचार मांडणारे एकमेव बाळासाहेब ठाकरे ; जि.प.सदस्य प्रतापराव पाटील

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 17, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दीन निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते बाळासाहेब हे अमर राहितील त्याचे विचार आजही जिवंत आहे बाळासाहेब म्हणजे हिंदुत्व देशात बाळासाहेब ठाकरे यांचे वेगळे च वलय होते मराठी माणसाला न्याय मिळाव म्हणून ते लढत राहीले असे मत प्रतापराव पाटील यांनी व्यक्त केले.

    यावेळी भाजपचे ओ बी सी सेल जिल्हा अध्यक्ष संजय महाजन भाजपचे मा गटनेते कैलास माळी सर माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, अॅड.संजय महाजन, पी.पाटील, मोतीआप्पा पाटील, सुनील चौधरी, कैलास माळी, विजय महाजनविलास महाजन, कडू महाजन, अॅड.वसंतराव भोलाणे, चंदन पाटील, गुलाब मराठे, सचिन पाटील, भानुदास हेमंत चौधरी विसावे, कन्हैय्या रायपूरकर, शरद कंखरे, दिलीप महाजन, रवि महाजन, बालू जाधव, भैय्या ममहाजन, पापा वाघरे, पवन महाजन, वाल्मिक पाटील, विनायक महाजन यांच्या आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याला ब्रेक; जळगावात दर १५०० रुपयांनी घसरले

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.