Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेयसीचे फ्रिजमध्ये ठेवले ३२ तुकडे करून अन शोधत होता दुसरीला
    क्राईम

    प्रेयसीचे फ्रिजमध्ये ठेवले ३२ तुकडे करून अन शोधत होता दुसरीला

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 15, 2022Updated:November 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दिल्ली हत्याकांड सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून आफताबने ते फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर आफताब एका डेटिंग App च्या सहाय्याने नवीन प्रेयसीच्या शोधात होता.

    या प्रकरणात आफताब पूनावाला या नावाच्या मुलाने त्याची गर्लफ्रेंड असलेली श्रद्धा वॉकरची निर्घृणपणे हत्या केली. तिची हत्या करून तो थांबला नाही. तर, हत्या केल्यानंतर अत्यंत क्रूर व निर्दयीपने मृतदेहाचे तुकडे करून काही दिवस फ्रीजमध्ये ठेवले.

    कुणालाही याबाबत माहित किंवा शंका होऊ नये या उद्देशाने तो हळू-हळू मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकून दिले. या प्रकरणात सातत्याने नव-नवीन धक्कादायक महित् समोर येत आहेत. आफताबने मृतदेहाचे ३५ तुकडे करून अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवले होते. आफताब याने एका डेटिंग App च्या माध्यमातून नवीन मुलीच्या शोधात असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्याच डेटिंग App बंबलच्या माध्यमातून तो दुसऱ्या मुलीला डेट करत होता.


    सोशल मीडियावरील एक ऑनलाइन डेटिंग App आहे. युजर्सना येथे त्यांच्या आवडीनुसार मॅचेस मिळतात. डावीकडे स्वाइप करून मॅचेसना रिजेक्ट करू शकता. त्याच वेळी, उजवीकडे स्वाइप करून, इंटरेस्ट व्यक्त करू शकता. आफताब हेच डेटिंग App वापरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026

    वडिलांच्या निधनानंतरही चाळीसगावातील नेहाचा धैर्याचा पेपर; डोळ्यांत अश्रू, हातात पेन !

    February 22, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.