Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव महसूल पथकाची कारवाई; वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर जप्त
    क्राईम

    धरणगाव महसूल पथकाची कारवाई; वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर जप्त

    editor deskBy editor deskNovember 9, 2022Updated:November 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी
    तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथे महसूल पथकाने वाळू माफियांचे ट्रॅक्टरवर कारवाई करीत धरणगाव तहसील कार्यालयात वाहन जमा केले आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील बांभोरी प्र. चा. येथे दि ९ रोजी सकाळी 9:45 वाजता अवैध वाळू वाहतूक करणा-या विना क्रमांकाचे महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरवर महसूल पथकाने तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मं. अ. पाळधी भागचे अमोल पाटील, भरत पारधी, विरेंद्र सोनकांबळे, गजानन बिंदवाल, अलताब पठाण तलाठी तसेच नारायण सोनवणे,धनराज भोई कोतवाल यांनी कारवाई करीत सदरचे वाहन पंचनामा करून तहसील कार्यालय धरणगाव येथे जमा करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.