Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उपचारादरम्यान जिल्ह्यातील जवानाचा मृत्यू
    क्राईम

    उपचारादरम्यान जिल्ह्यातील जवानाचा मृत्यू

    editor deskBy editor deskNovember 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाराेळा : प्रतिनिधी 

    दिवाळीची सुटी आटाेपून कर्तव्यावर जात असताना पाराेळा तालुक्यातील तरवाडे खुर्द येथील सीआरपीएफचे जवान यांचा रायपूर येथे प्रकृती खराब असल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १ राेजी घडली.

    तरवाडे खुर्द येथील संतोष महाजन हे झारखंड राज्यातील रांची येथे सीआरपीएफचे जवान म्हणून कार्यरत होते. दिवाळीच्या सुट्टीत ते घरी आले हाेते. सुटी संपल्यानंतर संताेष महाजन हे कर्तव्यावर जात असताना अचानक त्याची रायपूर येथे प्रकृती बिघडली. त्यामुळे छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथील जिंदाल हाॅस्पिटलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना उपचारार्थ दाखल केले हाेते. उपचार घेत असताना १ नोव्हेंबरला रात्री १ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.