Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सोन्या – चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे भाव
    राज्य

    सोन्या – चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे भाव

    editor deskBy editor deskNovember 3, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात घट झाल्यानंतर आता मात्र बाजारपेठेत अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज सोन्या-चांदीच्या किंमतीत थोडा बदल झाला असून बुधवारी सोने चांदीचे दरात घसरण दिसून आली होती तर आज मात्र सोन्याच्या दरात तेजी तर चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जाणून घ्या आजचे ताजे दर
    आज सोने 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम – 46,700 रुपये
    24 कॅरेट साठी 50,950 रुपये

    तर 10 ग्रॅम चांदीचा दर 581 रुपये

    शहर सोने (22k) 1 किलो चांदीचा दर
    मुंबई 46,700 58100
    पुणे 46,730 58100
    नाशिक 46,730 58100
    नागपूर 46,730 58100
    दिल्ली 46,850 58100
    कोलकाता 46,700 58100

    भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर

    Goodreturns वेबसाइटवर जाहीर झालेल्या किमतींनुसार, देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत- मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि केरळमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दिल्ली, जयपूर, लखनौ आणि चंदीगडमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नई, कोईम्बतूर आणि मदुराईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

    चांदीचे दर
    मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, जयपूर, लखनौ आणि चंदीगडमध्ये चांदीचा दर 58,100 रुपये प्रति किलो आहे. चेन्नई, कोईम्बतूर, मदुराई, विजयवाडा येथे चांदीचा दर 64,000 रुपये प्रति किलो आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.