Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सावधान : देवाजवळ दिवा लावताना छोटीशी चूक बेतू शकते जीवावर ; Video व्हायरल
    क्राईम

    सावधान : देवाजवळ दिवा लावताना छोटीशी चूक बेतू शकते जीवावर ; Video व्हायरल

    editor deskBy editor deskSeptember 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एक महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. देवाचं दर्शन घेतलं. पण देवासमोर दिवा लावताना ती गंभीर जखमी झाली. असं काय घडलं महिलेसोबत चला पाहूयात या व्हिडिओमध्ये पाहा.

    मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. देवाला हार फुले तेल चढवून भाविक दर्शन घेत आहेत. याच वेळी येथे एक गंभीर प्रकार घडला. हा व्हिडिओ नीट पहा. या महिलेनं तोंडाला मास्क (face mask)लावलाय आणि हातात दोन दिवे घेऊन दर्शनासाठी रांगेत उभी आहे. हातातील दिव्यांनी देवाला ओवाळल्यानंतर हे दिवे ठेवण्यासाठी ही महिला देवासमोर नतमस्तक झाली. उजव्या हातातला दिवा देवाजवळ ठेवत असतानाच डाव्या हातातील दिवा या महिलेच्या केसांना लागला. आणि बघता बघता या महिलेचे केस पेटले. महिलेच्या दोन्ही हातात दिवे असल्याने तिला पेटलेले केस विझवणंही अवघड झालं.

    केस मोकळे सोडून पूजा करु नका; अन्यथा होईल जीवाला धोका… पाहा व्हिडिओ
    Viral video#viralvideo pic.twitter.com/8n3NLEgi8b

    — VISHAL SAVANE (@VISHALSAVANE) September 23, 2022

    केस पेटलेले असतानाच हातात दोन्ही दिवे घेऊन ही महिला इकडे तिकडे पळू लागली. महिला आरडाओरड करत असल्याने सगळेजण तिच्या बाजूने धावलं. लोकांनी हातातील दिवे फेकून देण्यास सांगितले त्यावेळी या महिलेनं दोन्ही दिवे फेकले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका महिला प्लेटमधून पाणी घेऊन आली. आणि या महिलेच्या केसांना लावून आग विझवली. पण तोपर्यंत ही महिला गंभीर जखमी झाली. हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून दिवे पेटवताना महिलांनी काळजी घ्यायला हवी

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026

    गावठी पिस्तूलसह दोन संशयित पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.