Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘स्माईल प्लीज; फोटोग्राफर असोसिएशनचा एकदिवसीय वर्कशॉप उत्साहात
    जळगाव

    ‘स्माईल प्लीज; फोटोग्राफर असोसिएशनचा एकदिवसीय वर्कशॉप उत्साहात

    editor deskBy editor deskSeptember 19, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव ( पिंप्री ) : प्रतिनिधी
    फोटोग्राफीने दुनियेला आज जवळ आणलं त्यातून मनात असलेली कल्पना प्रत्यक्षात अवतरली आज फोटोग्राफीचा सर्वत्र बोलबाला असताना त्यात आधुनिकता देखील स्विकार झाली . 19 ऑगस्ट रोजी फोटोग्राफी दिवसाचे औचित्य साधत पिंप्री खु येथील धरणगाव तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशन यांनी एकदिवसीय वर्कशॉपचे आज दिनांक 18 सप्टेंबर रविवारी आयोजन केले होते . निळकंठेश्वर हायस्कूल चावलखेडा येथील विद्यालयात मल्टिपर्पज हॉल मध्ये झाला . प्रसंगी या वर्कशॉपला धुळे येथील सुप्रसिद्ध ट्रेनर म्हणून संजय गवळी सर आणि त्यांची टीम यांनी प्रमुख माहिती दिली .यासाठी मेकअप आर्टीस्ट लिना ठाकूर धुळे , मॉडेल प्रतिक्षा नरवाडे जळगाव , आशिष तडवी जळगाव यांची विशेष प्रात्यक्षिक मध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. वेडिंग प्री वेडिंग कॅन्डीड ,लायटनिंग ,मॉडेलिंग , तसेच अधुनिक माहिती देत उपस्थित फोटोग्राफर बांधवांना प्रेरित केले.
    एकदिवसीय वर्कशॉप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दत्ता पाटील (जळगाव) यांनी भुषवले .तसेच सुरवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले. तदनंतर सर्व तालुक्यांचे फोटोग्राफर अध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आली वर्कशॉप साठी जळगाव ,धुळे ,नाशिक ,नंदुरबार (खान्देश) मधील शेकडो फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.
    यांनी केला कार्यक्रम यशस्वी
    धरणगाव तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पाटील , उपाध्यक्ष जे डी पाटील, सचिव विजय पाटील सह सचिव,प्रकाश लोखंडे तसेच असोसिएशन सभासद ,वैभव चौधरी ,श्याम पाटील ,गोपाल पाटील ,अमोल पाटील ,मोहन पाटील ,चेतन गुंजाळ ,पवन चौधरी ,भटू पाटील ,निलेश पाटील ,गुलाब पाटील ,ऋषिकेश इंगळे ,अनिल महाजन आदींनी परिश्रम घेतले.पवन पाटील, सिद्धांत लोखंडे, ललित पाटील, शुभम पाटील, विशाल पवार, विनोद पाटील, तेजस झावरे, आश्विन गुंजाळ, दीपक बडगुजर, सूत्रसंचालन गोपाल पाटील व भटू देसले यांनी केले तर आभार प्रमोद सांदनशिव, सागर शिरसाठ

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

    March 25, 2026

    मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये संबंधाची मागणी

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.