Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कामासाठी मजूर पुरवण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांत फसवणूक
    क्राईम

    कामासाठी मजूर पुरवण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांत फसवणूक

    editor deskBy editor deskSeptember 17, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पहूर ता. जामनेर ; प्रतिनिधी

    मजूर पुरवण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी पहूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, प्रभाकर किसन चोरमले (रा. रुई ता. इंदापूर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार असलम बेनखा तडवी (रा. हिवरखेडे ता. जामनेर) यांनी श्री. चोरमले यांच्याकडून दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ऊस तोडण्यासाठी मजूर पुरवतो म्हणून तब्बल ६ लाख ५५ हजार रुपये घेतले. परंतू मजूर पुरवले नाही. त्यामुळे श्री. चोरमले यांनी पहूर पोलीस स्थानक गाठत गुन्हा दाखल केला. पुढील तपास स.फो अनिल सुरवाडे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.