Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वीज मंडळाच्या गलथान कारभाराविरोधात शेतकऱ्यांचे अधिकाऱ्यांना निवेदन
    क्राईम

    वीज मंडळाच्या गलथान कारभाराविरोधात शेतकऱ्यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

    editor deskBy editor deskSeptember 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    सोनवद परिसरातील शेतकऱ्यांचे वीज पंपावरील बालू शेठ डीपी खांबावरील विजेचे तार गेल्या चार महिन्यापासून चोरट्यांनी चोरून नेल्या आहे. याप्रकरणी अधिकारी कुठलीही उपाययोजना करीत नसल्याचा तीव्र निषेध शेतकऱ्यांनी आज केला.

    सविस्तर वृत्त असे की, येथील शेतकऱ्यांचे वीज पंपावरील बालू शेठ डीपी खांबा वरील विजेचे तार गेल्या चार महिन्यापासून चोरट्यांनी चोरी केलेले आहेत. अनेक वेळा शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष भेटून सुद्धा वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत आहेत सध्या स्थितीत पावसाने उघडी प दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकाला पाण्याचे अत्यंत गरज आहे तरी खांब्यावरील तार त्वरित बसून मिळावे अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी भाजपाचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निर्दोष पवार यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकारी अभियंता श्री पवार साहेब रेवतकर साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले याप्रसंगी सोनवद सात खेडा व परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    धक्कादायक : प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शेख यांच्या धारदार शस्त्राने हल्ला !

    February 21, 2026

    भरधाव कारची दुचाकीला धडक; अमळनेरात एक जखमी

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.