Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वढोदा येथे 525 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
    आरोग्य

    वढोदा येथे 525 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 5, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकर रुग्णालयासोबत उपक्रम

    मुक्ताईनगर प्रतिनिधी : माजी महसूल मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. ४) श्री गुलाबराव देवकर मल्टी स्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. शिबिरात 525 जणांची तपासणी करण्यात आली.

    यावेळी ऍड रोहिणीताई खडसे यांनी शिबिरात आढळून आलेल्या रुग्णांवर देवकर रुग्णालयात 50 टक्के सवलतीच्या दरात उपचार केले जातील, असा शब्द रुग्णालयाचे संचालक व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिला आहे. त्यामुळे शासकीय योजनांमध्ये न बसणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. रुग्णालयाचे जनरल सर्जन डॉ. रोहन पाटील म्हणाले की, आता कोणत्याही अवघडाने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी आपल्याला मुंबई पुण्याला जायची गरज नाही. त्या सर्व शस्त्रक्रिया देवकर रुग्णालयात होत आहेत. या ठिकाणी सर्व अद्यावत सुविधा व तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असल्याने रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे.

    शिबिराचे उद्घाटन रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते झाले.
    याप्रसंगी माणिकराव पाटील, निवृत्ती पाटील, दशरथ कांडेलकर, डॉ बी सी महाजन, विशाल महाराज खोले, रवींद्र दांडगे, शिवा पाटील, पुरुषोत्तम पाटील,
    पुंडलिक कपले, रणजीत गोयनका, प्रविण कांडेलकर, तायडे सर, विशाल रोठे, उद्धव महाजन, डॉ. विष्णू रोठे, मनोहर निंबाळकर,वंदनाताई,भास्करराव पाटील,
    मदनलाल टावरी, अहमद शेठ, शालीग्राम भगत,नितिन भगत, शरीफ खान, गणेश पाटील, उद्धव महाजन, गणेश तायडे, रशीद मेंबर, मधुकर अजाबराव पाटील, मधुकर सीताराम पाटील, राजू कुटे, उमेश बोबटकार,
    जोतिराम हटकर,अंबादास देवकुंडे, आशिष हिरोळे पाटील , शुभम खंडेलवाल , मयुरकुमार साठे, निवृत्त वनाधिकारी अशोक पाटील, देवकर रुग्णालयाचे डॉ. प्रशांत साठे, डॉ. दीपक पाटील,डॉ. श्रीकांत पुरी, डॉ. नीरज चौधरी, डॉ.रोहन पाटील, डॉ. वृषाली पाटील , डॉ.अतुल सोनार, डॉ.अश्विनी चव्हाण, डॉ. प्रियंका चौधरी,डॉ.प्रियंका देवरे , डॉ.अमित नेमाडे, डॉ.अनंता पाटील, डॉ. नितीन पाटील आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    तरुणाची चाकूने भोसकून हत्या; तरुणीशी अफेअरच्या संशयातून दोन सख्या भावांना अटक

    November 24, 2025

    ‘हनुमानाचा अवतार’ समजून पूजा; डॉक्टरांनी सांगितले – हा धोकादायक विकार!

    November 21, 2025

    लक्झरी बस आणि बल्करची जबर धडक : चालक जागीच ठार !

    November 7, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.