Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : जळगावात आढळला कापडामध्ये मृत बालक
    Uncategorized

    खळबळजनक : जळगावात आढळला कापडामध्ये मृत बालक

    editor deskBy editor deskAugust 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील शिवाजीनगरकडून ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ रेल्वे ट्रॅकच्या बाजूला आज पहाटे एका कापडमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत एक बालक आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

    शहरातील छत्रपती शिवाजी नगरकडून ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यारील रेल्वे उड्डाणपूल जवळ आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास रेल्वे ट्रॅकजवळ काही महिन्यांचे बाळ मृतावस्थेत आढळून आले. हातापायाला काळा दोरा, शाल, औषधी आणि दूध पिण्याची बाटली असे साहित्य बालकाजवळ पडलेले होते. घटनेची माहिती कळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. चिमुकल्याचा मृत्यू कसा झाला, त्याला कुणी फेकले, त्याचे पालक कोण?, याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तापी नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; भुसावळ शहरात शोककळा

    June 14, 2026

    उत्पन्न वाढवण्याच्या संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे भविष्याबाबतचा तुमचा आत्मविश्वास वाढेल.

    June 12, 2026

    अखंड काँग्रेसची संकल्पना पुढे आणा; शरद पवारांनी पुढाकार घ्यावा – संजय राऊतांचे आवाहन

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.