Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिलेचा विनयभंग ; पोलिसात गुन्हा दाखल
    Uncategorized

    महिलेचा विनयभंग ; पोलिसात गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskAugust 29, 2022Updated:August 29, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा बाथरूममध्ये विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इब्राहीम भोजू गवळी (वय ३६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, दि.२४ ऑगस्ट रोजी पहाटे पिडीत महिला आपल्या बाथरुममध्ये गेली होती. याचवेळी इब्राहीम गवळी याने पिडीत महिलेला मागून पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न असे कृत्य केले. धक्कादायक म्हणजे संशयित आरोपी इब्राहीम हा पिडीतेचा मागील तीन महिन्यापासून शौचास व भाजीपाला घेणेस जात असतांना पाठलाग करीत होता. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून इब्राहीमविरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.काँ. गणेश रोठोड हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीत मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी, २ गंभीर

    March 16, 2026

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.