Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निवृत्त महिला शिक्षिकेची पोत लांबवली ; गुन्हा दाखल
    क्राईम

    निवृत्त महिला शिक्षिकेची पोत लांबवली ; गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskAugust 17, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव  : प्रतिनिधी

    येथील मरिमाता मंदिर यात्रेमध्ये एका महिलेची सोन्याची पोत अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, शहरात दि १६ रोजी मरीमाता मंदिर येथे यात्रोस्तवाचा कार्यक्रम असल्याने रोजी दिवसभर शहरात यात्रेनिमित्त भाविक भक्तांनी गर्दी केलेली होती. त्याचवेळेस धरणगावातील मातोश्री नगरातील रहिवासी निवृत्त शिक्षिका रजनी हरिशचंद्र सूर्यवंशी(वय ६४) हे सुद्धा यात्रेत सहभागी झाले होते. यावेळेस कुणी तरी अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील ८७ हजार ५०० रुपये किमतीची २५ ग्राम सोन्याची मोहळ माळ लांबवली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात रजनी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ नाना ठाकरे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026

    जुन्या घरगुती वादातून तरुणावर कुऱ्हाडीसह विळ्याने वार !

    April 23, 2026

    चुंचाळेत बेकायदेशीर बियाणे विक्री उघड; एक आरोपी गजाआड

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.