Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव : अल्पवयीन मुलगी गर्भवती; ४३ वर्षीय आरोपी अटकेत !
    क्राईम

    धरणगाव : अल्पवयीन मुलगी गर्भवती; ४३ वर्षीय आरोपी अटकेत !

    editor deskBy editor deskSeptember 27, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावात साडे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका ४३ वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याचे समोर आले असून आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  धरणगाव तालुक्यातील एका साडे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील मंगल गन्साराम महाले-भिल वय ४३ याने दि. २२ सप्टेंबर २०२६ पुर्वी गावा शेजारील झेरी नाल्याच्या काठाजवळील झाडाझुडपात वेळावेळी शारीरिक संबध प्रस्तापित केले. त्यामुळे सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मंगल महाले विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू!

    September 27, 2026

    किरकोळ वादाचे भयंकर रूप; भरधाव कारच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

    September 27, 2026

    श्री विसर्जनाच्या दिवशी भुसावळ हादरले : किरकोळ वादातून तरुणाचा गळा आवळून खून !

    September 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.