Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अज्ञात वाहनाच्या धडकेत वेडसर अनोळखी महिला ठार
    क्राईम

    अज्ञात वाहनाच्या धडकेत वेडसर अनोळखी महिला ठार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव प्रति‍निधी । चाळीसगाव-मालेगाव रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत वेडसर अनोळखी महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आह.

    मेहुणबारे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव-मालेगाव रोडवर असलेल्या वामन गुलाब पाटील यांच्या शेताजवळ एक अनोळखी वेडसर महिला बुधवारी २० जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पायी जात असताना अज्ञात वाहनाने महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत अनोळखी महिला जागीच ठार झाली. या घटनेनंतर अज्ञात वाहन चालक हा वाहन न थांबवता फरार झाला. या संदर्भात शेतकरी विष्णू पाटील यांच्या तक्रारीवरून मेहुनबारे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.