Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निंभोरा जि.प. शाळेत वृक्षारोपण !
    धरणगाव

    निंभोरा जि.प. शाळेत वृक्षारोपण !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला.

    कार्यक्रमाचे उद्घाटन धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच महिला अरूणाबाई पाटील, माजी सरपंच चेतन पाटील, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य रोहिदास नाना, उपसरपंच मनोहर कोळी, ग्रामपंचाय सदस्य भिकुबाई कोळी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, ज्येष्ठ नागरीक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सार्वजनिक जागा, जिल्हा परिषदेची मराठी शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.