Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात प्रौढाने संपविले आयुष्य !
    क्राईम

    जळगावात प्रौढाने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskMarch 14, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राहत्या घरामध्ये गळफास घेऊन दिलीप रामा सपकाळे (वय ५६, रा. सिद्धार्थ नगर) यांनी आत्महत्या केली. ही घटना १२ मार्च रोजी संध्याकाळी घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,   शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील सिद्धार्थ नगरमधील रहिवासी दिलीप सपकाळे हे पत्नी व मुलासह राहत होते. दि. १२ रोजी संध्याकाळी त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार पत्नीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. कालसिंग बारेला करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !

    March 14, 2026

    मिनी ट्रकला भीषण आग; तीन स्फोट, चालकाची प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

    March 14, 2026

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.