Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजपा जिल्हाध्यक्षांविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; सोलापूरात खळबळ
    क्राईम

    भाजपा जिल्हाध्यक्षांविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; सोलापूरात खळबळ

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोलापूर वृत्तसंस्था । सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्षांचे एका महिलेसोबत आक्षेपाहार्य व्हिडीओ व्हायरल झाल्याचे राज्यात खळबळ उडाली आहे. व्हिडीओत महिलेने देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

    महिला व्हिडीओमध्ये रडत रडत सांगत आहे की, देशमुख यांनी आपल्याशी संबंध ठेवून आता आपल्याला धोका दिला. या व्हिडीओत देशमुखही दिसत असून त्यांच्याकडे बोट करून ही महिला हे सांगत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजप नेतृत्वाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन देशमुख यांच्याकडे विचारणा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, देशमुख यांनीही आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे.

    एका घरात किंवा हॉटेलातील हा व्हिडीओ असून एका खोलीत दोघेच आहेत. तिने व्हिडीओ केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडालेली दिसत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    निंभोरा पोलिसांचा धडाका; घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश, ५ संशयित आरोपी अटकेत !

    September 23, 2026

    बॉल घेतला, पैसे दिले अन् क्षणात सोन्याची पोत हिसकावली : रायसोनी नगरात धक्कादायक चोरी

    September 23, 2026

    अवघ्या ८०० रुपयांसाठी मजुराचा दगडाने ठेचून खून : नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ

    September 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.